
मिरजेत महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
आज मिरजेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त मिरज येथील
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस
मातंग समाजातील नुकताच नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन mbbs
पदवीकडे वाटचाल करणाऱ्या
ऋतुजा राजकुमार आयगोळे आणि हेमा राजकुमार आयगोळे या युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी
भीमराव कृष्णा बेंगलोरे,महादेव साठे
राजकुमार आयगोळे,मनोहर रास्ते,
सतीश कांबळे,अविनाश साठे,शुभम चंदनशिवे,विशाल ऐवळे,लोखंड धोंगडे
यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठाण मिरज चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
