


पट्टणशेट्टी फर्म यांच्या वतीने कुपवाड पोलीस स्टेशन ला हेल्मेट वाटप.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
दि. ८/४/२०२४ रोजी पट्टणशेट्टी फर्म चे मालक संजीव पट्टणशेट्टी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दुचाकी चालवण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम प्रतीचे हेल्मेट वाटप करण्यात आले.
यावेळी कुपवाड एमआयडीसी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर साहेब,पीएसआय गाडवे साहेब पीएसआय गवारी सर तसेच सर्व अंमलदार आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
