
मिरज-पंढरपूर रोड गुंठेवारी भागातील अतिक्रमणे हटविण्या संदर्भामध्ये युवासेना मिरज शहर यांच्यातर्फे उपायुक्त यांना निवेदन.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मिरज पंढरपूर रोड गुंठेवारी भागातील अतिक्रमणे हटविण्या संदर्भामध्ये युवासेना मिरज शहर प्रमुख पै.कुबेरसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त विजया यादव मॅडम यांना आज निवेदन देण्यात आले.यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर,उपशहर प्रमुख महेश लोंढे,युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरे,करण घोडके प्रथमेश यमगर हे उपस्थित होते.

