ब्रेकिंग:कुपवाड शहर हादरले एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या स्वामी गल्ली येथे युवकाची आत्महत्या.

Spread the love

कुपवाड मध्ये आज दोन युवकांची आत्महत्या.

(आत्महतेचे कारण अस्पष्ट)

अथर्व हिरेमठ स्वामी गल्ली कुपवाड वय वर्ष १८ आत्महत्येचे कारण समजू शकले नाही आयुष हेल्पलाइन टीम तर्फे अविनाश पवार नरेश पाटील,चिंतामणी पवार,सचिन कचरे,अन्सार मुजावर,आसिफ मुजावर,महादेव साठे, हे तात्काळ दाखल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *