ब्रेकिंग:-कुपवाड बाळकृष्ण नगर मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या.

Spread the love

ब्रेकिंग:कुपवाड बाळकृष्ण नगर मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या. (कारण अजुन अस्पष्ट)

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

कुपवाड बाळकृष्णनगर येथे विशेष दिलीप चंदनशिवे वय वर्षे १९ याने आज दि.९फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.घटना घडल्यानंतर लगेचच कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि आयुष हेल्पलाइन टीम यांना नागरिकांनी कळवले असता आयुष हेेल्पलाइन टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर व्यक्तीस खाली उतरून तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाइन टीम प्रमुख अविनाश पवार नरेश पाटील चिंतामणी पवार सचिन कचरे अन्सार मुजावर अरिफ मुजावर महादेव साठे आदिल शेख मदतीसाठी उपस्थित होते.

अचानक युवकाने आत्महत्या केल्याने परिसरात हळ-हळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *