न्यू प्रायमरी स्कूल कुपवाडचा इलेमेंटरी व हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा 2025 व NASO OLYMPIAD EXAM चा 100 टक्के निकाल.

Spread the love

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:

जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड या शाळेने इलेमेंटरी चित्रकला परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.तसेच हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा,NASO OLY MPIAD EXAM या परीक्षेचाही शंभर टक्के निकाल लागला आहे.

या सर्वांना शाळेचे कला शिक्षक श्री.महंमद पाकजादे सर व विज्ञान शिक्षिका सौ. स्वाती बने मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले.तर मुख्याध्यापक श्री.कुंदन जमदाडे सर,संस्थेचे अध्यक्ष श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर,उपाध्यक्ष श्री. सूरज उपाध्ये सर व सचिव श्री. रितेश शेठ सर , संचालिका सौ .कांचन उपाध्ये मॅडम या सर्वांकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थांचे व शाळेचे कौतुक तसेच अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *