



आज दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी जेतवन बौद्ध विहार येथे छत्रपती शाहू महाराज वसाहत वड्डी येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.जेतवन बौद्ध विहाराचे अध्यक्ष चेतन वाघमारे व सल्लागार मिरासो कांबळे, हेमंत कांबळे, प्रमोद कांबळे,विशाल कांबळे हे उपस्थित होते.