
आमदार डॉ.सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क :
दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे
आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. मिरज येथील ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर डॉ. सुरेश भाऊ खाडे आणि सौ. सुमनताई सुरेश भाऊ खाडे यांनी मतदान केले.
लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधू-भगिनींनी मतदान करण्याचे आवाहन आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे.
