
वाखरी जिल्हा परिषद गटात सौ. मोनिकाताई काळे सक्षम उमेदवार.
दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी-संभाजी साठे
वाखरी जिल्हा परिषद गटात सौ मोनिकाताई काळे या सक्षम उमेदवार आहेत असे प्रतिपादन पत्रकार सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष आणि बहुजन क्रांती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी साठे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले वाखरी जिल्हा परिषद गटामधील सर्व मतदार बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की मोनिका ताई काळे या तरुण सुशिक्षित महिला उमेदवार आहेत गोरगरीब जनतेच्या अडचणी त्यांच्या समस्या या प्रामाणिकपणे पार पाडतील असे जनतेतून म्हटले जात आहे.कैलासवासी वसंतदादा काळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास तयार आहे असे जानकरांमधून बोलले जात आहे.
त्यामुळे वाखरी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी त्यांना भर घोस मतानी निवडून द्यावे आणि आपल्या हक्काचा उमेदवार सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पाठवावा मोनिकाताई काळे यांना का निवडून द्यायचे याचे कारण म्हणजे आपल्या हक्काचा माणूस आहे समाधान दादा यांना कधीही आपण रस्त्यावर अडवले तर आपला प्रश्न लगेच मार्गी लागतो हे अख्ख्या पंढरपूर तालुक्याला जास्तीत जास्त युवक वर्गामध्ये माहित आहेत त्यामुळे वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये मोनिका ताई काळे यांचे पारडे नक्कीच जड आहे असे महिला मतदार बंधू-भगिनी मधून मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे.
त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच आहे असे प्रतिपादन बहुजन क्रांती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी साठे यांनी केले.
