डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत आठवले (सर) यांची बिनविरोध निवड :

Spread the love

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत आठवले (सर) यांची बिनविरोध निवड :

    मिरज शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत आठवले (सर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुतळा दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खाली नूतन अध्यक्षपदी अभिजीत आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

तसेच उपाध्यक्षपदी डॉ. रवी कुमार गवई, कार्याध्यक्षपदी भास्कर जगताप (बापू ), उपाध्यक्ष अविनाश जकाते (सर), सचिव प्रभाकर नाईक, सहसचिव नितेश वाघमारे, कोषाध्यक्ष चंद्रकांत खरात, प्रमोद वायदंडे, संजय कांबळे, शब्बीर चिवलकर, सागर दरबारे, दीपक शिंदे, चंद्रकांत उर्फ राम कांबळे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *