

ब्रेकिंग:सांगली वाडी ते कदमवाडी रोडवर भर दुपारी एकावर खुनी हल्ला.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क स्पेशल रिपोर्ट.
एकावर कोयत्याने वार,,,, दगडाने ठेचले…. अनैतिक संबंधातून खुन झाल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मयत दत्ता सुतार हा सांगलीतील इंदिरानगर येथे राहतो अशी माहिती सूत्राकडून मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखलपुढील तपास चालु.