
मिरज शहर तिरंगा रॅली संपन्न
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
ॲड. बाळासाहेबांच्या आदेशान्वये, भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न झाली मिरज शहरातील किसान चौक, लक्ष्मी मार्केट येथून “तिरंगा रॅली” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन युवा आघाडी तसेच राजगृहावर प्रेम करणाऱ्या सर्व भारतीय बंधू,भगिनींनी सहभागी झाले होते या रॅलीतमध्ये फक्त भारतीय राष्ट्रध्वज घेतला होता.
तिरंगा रॅलीचा मार्ग -:🟡किसान चौक मिरज येथून सुरुवात🟡 दत्त चौक🟡 फायर फायटर (जुना अग्निशामक ऑफिस)🟡 गणेश तलाव🟡 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा🟡 मिशन चौक🟡 राजश्री शाहू महाराज पुतळा🟡 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा🟡 रेल्वे स्टेशन मार्ग पासून मिरज बस स्टँड🟡 अण्णाभाऊ साठे पुतळा🟡 शास्त्री चौक🟡 सिद्धार्थ चौक🟡 जवाहर चौक🟡 मिरासाहब दर्गाह कमान 🟡 मिरज पोलिस ठाणे
आपला,महावीर कांबळे सांगली जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी रुपेश तामगावकर सांगली जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संजय कांबळे सांगली जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन पवन वाघमारे सांगली जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन