भविष्यात मी कॉंग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन :- अपक्ष खासदार विशाल पाटील.

Spread the love

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

भविष्यात मी कॉंग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन : जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार आणि नंतर मंत्री झाले, त्याप्रमाणे मी प्रथमच अपक्ष खासदार झालोय , त्यामुळे मला ही भविष्यात मंत्रिपद मिळावं :- अपक्ष खासदार विशाल पाटील :

भविष्यात मी कॉंग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार आणि नंतर मंत्री झाले, त्याप्रमाणे मी प्रथमच अपक्ष खासदार झालोय , त्यामुळे मला ही भविष्यात मंत्रिपद मिळावं, असं वक्तव्य अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केल आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ठिकाणी, आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात खासदार विशाल पाटील हे बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *