मिरज-मल्लेवाडी रोड वर दोन दुचाकीचा अपघात.

Spread the love

मिरज-मल्लेवाडी रोड वर दोन दुचाकीचा अपघात.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क-

मिरज मल्लेवाडी रोडवर दोन दुचाकीचा समोरासमोर आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये श्रावणी सावंत वय ८ वर्षे रा- मालगाव ही मुलगी जखमी झाली.घटनास्थळा वरून मिळालेल्या माहिती नुसार गाडीचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे समजते. मुलीला रुग्णालयात हलवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *