
सांगली जिल्हा अध्यक्ष, आर.पी.आय. युवक आघाडी,
मा. श्री. श्वेत (भैय्या) कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
आमचे दैवत
श्री विवेक (आप्पा) कांबळे यांचे चिरंजीव मा. श्री. श्वेतपद्म विवेक कांबळे यांचा
23 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्त
मा. श्री. सुमित (भाऊ) कांबळे सांगली जिल्हा-कार्याध्यक्ष, आर.पी.आय. (आ) गट युवक आघाडी यांचे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता मागे वळूनी आठवण माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…!
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
शुभेच्छुक- सुमित भाऊ कांबळे मित्र परिवार मिरज.
