
इरळे व कोरेंचा विवाह सोहळा संपन्न.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
इरळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे स्वर्गीय रंगराव(दाजी)इरळे यांची नात व अशोक इरळे सुरेश इरळे यांचे बंधू दिलीप इरळे यांची सुकन्या व शिव ऑफसेट उद्योग समूहाचे स्वर्गीय बाबुराव कोरे.तसेच विशाल ऑफसेट समूहाचे संचालक आणि माजी सभापती पंचायत समिती मिरज तसेच मिरज तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आण्णासाहेब कोरे व माजी सरपंच अशोक कोरे यांचे पुतणे व माजी सरपंच स्वर्गीय प्रकाश कोरे यांचे चिरंजीव व कोअर रोबोटिक्स प्रायवेट लिमिटेड, पुणे.चिफ प्रमोटर शिवानंद कोरे यांचे बंधू चि. सुमित व चि.सौ.का मिताली यांचा शुभविवाह खालील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.


माजी केंद्रीय मंत्री मा.प्रतिकदादा पाटील खासदार विशाल दादा पाटील.माजी मंत्री.सुरेश (भाऊ) खाडे.माजी.खासदार संजय काका पाटील.मा.आमदार रोहितदादा पाटील,मा.पृथ्वीराज(बाबा)पाटील, मा.जयश्रीताई(वहिणी)पाटील, मा.प्रा.सिकंदर जमादार,मा.डॉ. जितेश(भैय्या) कदम, मा.प्रा.मोहन वनखंडे(सर),मा.सुभाष(तात्या)खोत,मा.संदीप घुगे पोलीस अधीक्षक,सांगली. मा.सतिश शिंदे. पोलीस निरीक्षक LCB मा.संजय मोरे.पोलीस निरीक्षक सांगली शहर, मा.विश्वास(बापू)डांगे.नगराध्यक्ष इस्लामपूर व सावळीचे आजी माजी सरपंचव सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच सावर्डे गावच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच वसंतदादा इंडस्ट्रीयल इस्टेटचे सर्व पदाधिकारी.


