
वड्डी, विजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम (आण्णा)मगदूम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर संपन्न…
६० च्या वर लोकांनी रक्तदान केले.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- विजयनगर प्रतिनिधी:-
वड्डी, विजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम (आण्णा)मगदूम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे राहुल दादा वनमोरे,प्रकाश आणा कांबळे पैलवान,आमोल दादा कांबळे, अरुन दादा निकम, प्रकाश भंडारे,पिंटू विजापूरे,आप्पू नाईक आरग,विजू शेडशाळे,सागर आवळे,रवी आणा मगदूम,सागर मोहिते,रोहन कांबळे, आदित्य कांबळे,आमर दादा कांबळे,अनुकेत भंडारे,मानतेश कांबळे,ओंकार देसाई,रोहित कांबळे,सचिन कांबळे,राहुल कांबळे,राजू बिरादार,मोहन कोळेकर,शुभम कांबळे,सुशांत भंडारे, विशाल कराडे,राकेश भंडारे,संतोष मरगाळे,हणमंत कांबळे HK,सूरज कोल्हापुरे अनिल कांबळे,कार्तिक संगलगे,संतोष कांबळे,राजू मरगळे,संदीप कांबळे,सुभाष देवकाते,आणि समस्त विजयनगर ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.








आयोजक : विजयनगरचा सम्राट. झेंडा चौक ..आण्णा प्रेमी ..सेंडिकेत मेंबर..
