
मिरजेत माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांना अभिवादन :
दैनिक वृतवेग न्यूज नेटवर्क:-
मिरज प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या मिरज कार्यालयात माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंती निम्मित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजीत आठवले, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक गणेश माळी, आकाश भैय्या कांबळे, भास्कर जगताप, प्रा. अविनाश जकाते, डॉ.रवी कुमार गवई, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, दीपक शिंदे, सागर दरबारे, राम कांबळे, संजय कांबळे, बाबासाहेब आळतेकर, संजय वाले (भावजी), सुनील साबळे, अरविंद मेटकरी, मिलिंद मेटकरी, वसंतराव खांडेकर (अण्णा), ॲड. उमेश साहेब, शशिकांत कांबळे यावेळी उपस्थित होते.