मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवादन केले.

Spread the love

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *