

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र(IPS)मा.श्री. सुनील फुलारी सर यांना केंद्र सरकारच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे “राष्ट्रपती पोलीस पदक”प्रदान करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा पदाधिकारी, पत्रकार व प्रतिनिधी