
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेकांच्या हाताला काम देणारे विविध पुरस्कारांनी सन्मानित अकुज उद्योग समूहाचे शिल्पकार कुपवाडचे भाग्यविधाते नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाडचे संस्थापक-अध्यक्ष दूरदृष्टी असणारे,जिभेवर नेहमी साखर असणारे,सतत हसतमुख व आनंदी राहणारे शांत आणि संयमी असणारे सदाबहार व्यक्तिमत्व आमचे आशास्थान, मार्गदर्शक व प्रेरणा असणारे, आदरणीय आण्णासाहेब उपाध्ये सरांना त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक:-नव महाराष्ट्र शिक्षण संस्था परिवार कुपवाड.