
सांगली गावभाग केशवनाथ मंदिरा जवळील पडक्या बंद चौगुले वाड्यात मानवी सांगाडा सापडला आहे.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-
सांगली तील गावभाग परिसरातील पडक्या व बंद अवस्थेत असणाऱ्या चौगुले वाड्यात एक मानवी सांगाडा सापडला आहे.घटनास्थळी मिळालेल्या बातमीनुसार हा मानवी सांगाडा कुणाचा आहे याची पुरेशी बातमी मिळालेली नाही.


