दैनिक वृत्तवेग संस्थापक मा. विनोद चंदनशिवे यांचे दुःखद निधन.

Spread the love

दैनिक वृत्तवेग संस्थापक मा. विनोद चंदनशिवे यांचे दुःखद निधन

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

सांगली- दैनिक वृत्तवेग संस्थापक मा. विनोद चंदनशिवे याचे आज पहाटे च्या उपचारा दरम्यान सांगली सिविल येथे मृत्यू झाला.

ते दैनिक वृत्तवेग चे संस्थापक होते.त्यांचे पुर्ण नाव विनोद विठ्ठल चंदनशिवे वय वर्ष ५१ तसेच ते पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक,कवी होते. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी 30 वर्षे योगदान दिले आहे. अलीकडील काळात आजारी असल्याने प्रकृती साथ देत नव्हती. काल सांगली सिविल हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना रात्री १२ नंतर त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

शोकाकुल- दैनिक वृत्तवेग परिवार व सांगली जिल्हा संपादक,पत्रकार बंधु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *